अर्थ : डोक्यावरील सर्व केस काढून टाकणे.
उदाहरणे :
न्हाव्याकडे जाऊन त्याने मुंडन केले.
अर्थ : वस्तर्याने डोक्यावर पूर्ण केस काढणे.
उदाहरणे :
न्हावी त्याची हजामत करत आहे.
समानार्थी : मुंडणे, हजामत करणे
मुंडन करणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mundan karne samanarthi shabd in Marathi.