सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : असूरांचा वध करणारी एक देवी.
उदाहरणे : दुर्गेने महिशासूर,शूंभ,निशूंभ इत्यादी राक्षसाचा संहार केला.
समानार्थी : आदिशक्ती, चंडी, दुर्गा
एक देवी जिन्होंने अनेक असुरों का वध किया और जो आदि शक्ति मानी जाती हैं।
अर्थ : हिंदू पुराणातील आदीशक्तीचा एक उग्र अवतार व रूप.
उदाहरणे : बंगालमध्ये दुर्गा पूजेच्या वेळी कालीला हजारो बकर्यांचा बळी दिला जातो.
समानार्थी : कालिका, काली
माँ दुर्गा का एक रूप जिनका शरीर अँधेरी रात की तरह काला और बाल बिखरे हुए हैं।
The ultimate manifestation of Shakti, and the mother of all living beings. A fierce form of Goddess Durga.
स्थापित करा
महाकाली व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mahaakaalee samanarthi shabd in Marathi.