अर्थ : भागाकार केल्यावर मिळणारी संख्या.
उदाहरणे :
वीस भागिले चार याचा भागाकार पाच येतो
समानार्थी : भागाकार
अर्थ : एखाद्या कार्यात सहभागी होण्याची क्रिया.
उदाहरणे :
तो ह्या सामन्यात भाग घेणार नाही.
समानार्थी : सहभाग
अर्थ : वस्तूतील विशिष्ट अंग.
उदाहरणे :
ह्या पोळीचा मधला भाग जाड आहे.
भाग व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bhaag samanarthi shabd in Marathi.