सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : अत्यंत तीक्ष्ण.
उदाहरणे : कुशाग्र बुद्धिच्या जोरावर तो भराभर प्रगती करत गेला
समानार्थी : कुशाग्र, तल्लख
तेज़ या प्रखर।
Having or demonstrating ability to recognize or draw fine distinctions.
अर्थ : प्रमाण अधिक असल्याने सोसण्यास अवघड.
उदाहरणे : नागपुराकडे कडक उन्हाळा असतो.
समानार्थी : कडक
जो मात्रा अधिक होने के कारण सहन करने में कठिन हो।
स्थापित करा
प्रखर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. prakhar samanarthi shabd in Marathi.