अर्थ : रुपयाच्या शंभराव्या भागाइतक्या किंमतीचे नाणे.
उदाहरणे :
पूर्वी पैशाला चार आंबे मिळायचे.
अर्थ : एका आण्याचा चवथा भाग एवढ्या किमतीचे नाणे.
उदाहरणे :
सध्या पैसा चालत नाही.
पैसा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paisaa samanarthi shabd in Marathi.