पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पुढे जाणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पुढे जाणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / बदलवाचक

अर्थ : आधीच्या परिस्थितीपेक्षा अधिक चांगल्या स्थितीच्या दिशेने जाणे.

उदाहरणे : त्यांचा उद्योगधंदा दिवसोंदिवस वाढतोय.

समानार्थी : उन्नती करणे, वाढणे, विकास करणे

२. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : एखाद्या गोष्टीच्या पुढे जाणे किंवा एखाद्या सीमेच्या पुढे निघून जाणे.

उदाहरणे : त्याची गाडी आमच्या गाडीच्या पुढे गेली.
तो आपल्या मेहनतीने सगळ्यांना मागे सोडून पुढे गेला

समानार्थी : पुढे निघून जाणे

किसी के आगे हो जाना या किसी सीमा आदि से आगे निकल जाना।

उनकी गाड़ी हमारा गाड़ी से आगे निकल गई है।
वह अपनी मेहनत से हम सबको पीछे छोड़कर बहुत आगे निकल गया।
आगे निकलना, आगे बढ़ना, पार करना, पार जाना, पार हो जाना, पार होना
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : पुढच्या दिशेने जाण्याची क्रिया.

उदाहरणे : शत्रूसैन्याचे पुढे जाणे पाहून प्रत्युत्तर दिले गेले

आगे की ओर गमन या गति या अग्रसर गति।

सेनापति सैनिकों के प्रगमन के बारे में बता रहा है।
प्रगति, प्रगमन

A movement forward.

He listened for the progress of the troops.
advance, progress, progression

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

पुढे जाणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pudhe jaane samanarthi shabd in Marathi.