अर्थ : हळदीचा रंग जसा असतो तसा रंग.
उदाहरणे :
एका रकान्यात पिवळा व दुसर्यात लाल भर.
समानार्थी : पिवळा रंग
अर्थ : हळदीच्या रंगाचा.
उदाहरणे :
बागेत पिवळ्या गुलाबाचे झाड लावले.
पिवळा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pivlaa samanarthi shabd in Marathi.