अर्थ : कामगारांनी क्रमाने येऊन काम करण्याची ठरावीक वेळ.
उदाहरणे :
आज त्याची रात्रीची पाळी आहे
अर्थ : स्त्रियांच्या मासिक रजःस्रावाची खेप.
उदाहरणे :
दर अठ्ठावीस किंवा तीस दिवसांनी पाळी येते
अर्थ : स्त्रियांच्या जननेंद्रियांतून रक्त जाण्याची क्रिया.
उदाहरणे :
पाळीत शरीरीच्या स्वच्छतेकडे विषेश लक्ष पुरवावे.
समानार्थी : मासिक पाळी
पाळी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paalee samanarthi shabd in Marathi.