अर्थ : कुत्री, मांजरी इत्यादींच्या गळ्यात घालावयाची एक चामड्याची लांब पट्टी.
उदाहरणे :
आमचा कुत्रा पट्टा तोडून पळाला
अर्थ : कमरेत बांधावयाची लांब चामडी पट्टी.
उदाहरणे :
विजार सैल झाल्यामुळे त्याने पट्टा बांधला
समानार्थी : बेल्ट
अर्थ : बारीक व लांब चिह्न.
उदाहरणे :
झेब्राच्या शरीरावर काळे पट्टे असतात.
अर्थ : जमीनीच्या मालकीचे अधिकारपत्र.
उदाहरणे :
सरपंचाने तलावाचा पट्टा आपल्या आप्तेष्टांना दिला.
अर्थ : लोखंडाची पट्टी ज्याने लोक तलवार चालवायला शिकतात.
उदाहरणे :
तो आपला पट्टा घेऊन पट्टेबाजकडे गेला.
समानार्थी : पटा
पट्टा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pattaa samanarthi shabd in Marathi.