पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील निष्कर्ष शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

निष्कर्ष   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त
    नाम / निर्जीव / अमूर्त / जाणीव

अर्थ : एखाद्या चर्चेच्या वा विवेचनाच्या शेवटी निघणारा विचार.

उदाहरणे : इतकी वादावादी होऊनही काही निष्कर्ष निघाला नाही

समानार्थी : तात्पर्य, सार

किसी विचार या अनुभव का सबसे आवश्यक या सबसे महत्वपूर्ण हिस्सा।

एक घंटे की कड़ी मेहनत के बाद ही हम इस लेख के निष्कर्ष तक पहुँच पाए।
अनुगम, अनुगमन, उन्नयन, निचोड़, निष्कर्ष, सार

The central meaning or theme of a speech or literary work.

burden, core, effect, essence, gist
२. नाम / निर्जीव / घटना

अर्थ : हेतूद्वारे एखाद्या वस्तुच्या स्थितीचा निश्चय.

उदाहरणे : खूप प्रयत्नानंतर आम्ही ह्या निर्णयावर आलो की राम चांगला माणूस आहे.

समानार्थी : निर्णय

हेतु द्वारा किसी वस्तु की स्थिति का निश्चय।

बहुत प्रयत्न के बाद हम इस नतीजे पर पहुँचे हैं कि राम अच्छा आदमी है।
नतीजा, निर्णय, निष्कर्ष

A position or opinion or judgment reached after consideration.

A decision unfavorable to the opposition.
His conclusion took the evidence into account.
Satisfied with the panel's determination.
conclusion, decision, determination

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

निष्कर्ष व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nishkarsh samanarthi shabd in Marathi.