अर्थ : रंगमंचावर पात्रांचा अभिनय,नेपथ्य इत्यादिंच्या आधारे केलेले कथानकाचे व आशयाचे सादरीकरण.
उदाहरणे :
गणेशोत्सवात मुलांनी एक ऐतिहासिक नाटक बसवले.
अर्थ : साहित्यातील एक प्रकार.
उदाहरणे :
शॉने वयाच्या पंचेचाळिसाव्या वर्षी पहिले नाटक लिहिले.
नाटक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. naatak samanarthi shabd in Marathi.