अर्थ : वाहनांच्या मागे तसेच पुढे लावलेला, विशेष क्रमांक लिहिलेला चौकोन, गोल इत्यादी आकाराचा फलक जो वाहनाच्या नोंदणीची संख्या दर्शवितो आणि वाहनाची ओळखदेखील.
उदाहरणे :
आमच्या गाडीची नंबर प्लेट तुटली आहे.
नंबर प्लेट व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nambar plet samanarthi shabd in Marathi.