पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील धन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

धन   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / मालकी

अर्थ : सोने,चांदी,रुपये इत्यादी.

उदाहरणे : चांगल्या कामासाठी धन वेचावे

समानार्थी : अर्थ, द्रव्य, पैसा, माया, वित्त, संपत्ती

सोना-चाँदी, ज़मीन-जायदाद आदि संम्पत्ति जिसकी गिनती पैसे के रूप में होती है।

धन-दौलत का उपयोग अच्छे कार्यों में ही करना चाहिए।
अरथ, अर्थ, अर्बदर्ब, इकबाल, इक़बाल, इशरत, कंचन, जमा, ज़र, दत्र, दौलत, द्रव्य, धन, धन-दौलत, नियामत, नेमत, पैसा, माल, रुपया-पैसा, लक्ष्मी, वित्त, विभव, वैभव, शुक्र, शेव

Wealth reckoned in terms of money.

All his money is in real estate.
money
२. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : विकण्या व घेण्याजोगी मालमत्ता.

उदाहरणे : त्याने आपले सर्व धन देवळाला दान केले.

समानार्थी : दौलत, धनसंपत्ती, संपत्ती

३. नाम / ज्ञानशाखा / गणित
    नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : गणितातील बेरजेचे + हे चिन्ह.

उदाहरणे : ह्या गणितातील प्रश्नात अधिकच्या ऐवजी वजाबाकीचे चिन्ह लिहिले आहे.

समानार्थी : अधिक

गणित में जोड़ का चिह्न।

इस गणित के प्रश्न में धन की जगह ऋण का चिह्न लगा है।
धन
४. नाम / समूह

अर्थ : उपयोगी व मूल्यवान वस्तूंचा समूह वा मालमत्ता.

उदाहरणे : व्यक्तीचे ऐश्वर्य पूर्वी तिच्याजवळील गोधनावरुन ठरवले जाई.

एक ही प्रकार की उपयोगी और मूल्यवान वस्तुओं का वर्ग या समूह।

पहले अहीर की सम्पन्नता उसके गो धन से आँकी जाती थी।
धन

An abundance of material possessions and resources.

riches, wealth

धन   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : धन बाजूशी संबंधित.

उदाहरणे : चुंबकाच्या दोन धन बाजू एकमेकींना दूर ढकलतात.

समानार्थी : धनात्मक

धन पक्ष से संबंध रखने वाला।

चुंबक के दो धनात्मक सिरे एक दूसरे को प्रतिकर्षित करते हैं।
धन, धनात्मक

On the positive side or higher end of a scale.

A plus value.
Temperature of plus 5 degrees.
A grade of C plus.
plus

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

धन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dhan samanarthi shabd in Marathi.