पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील धड शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

धड   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / भाग

अर्थ : डोके आणि पाय ह्यांमधील शरीराचा भाग.

उदाहरणे : त्याने एका घावात शीर धडापासून वेगळे केले.

शरीर में गले के नीचे से कमर तक का सारा भाग।

तलवार के एक ही वार से उसका सर धड़ से अलग हो गया।
अवलग्न, धड़

The body excluding the head and neck and limbs.

They moved their arms and legs and bodies.
body, torso, trunk

धड   विशेषण

अर्थ : कामाला उपयोगी पडेल असा.

उदाहरणे : कार्यक्रमाला घालून जायला एकही कपडा धड नव्हता.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

धड व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dhad samanarthi shabd in Marathi.