पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील धक्का शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

धक्का   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : एका वस्तूचा दुसर्‍या वस्तूवर झालेला आघात.

उदाहरणे : मोटारीची धडक बसून सायकलस्वार जखमी झाला.

समानार्थी : ठोकर, धडक

एक वस्तु का दूसरी वस्तु के साथ वेगपूर्ण स्पर्श।

उसे कार से धक्का लग गया।
थपेड़ा, धक्का

The act of contacting one thing with another.

Repeated hitting raised a large bruise.
After three misses she finally got a hit.
hit, hitting, striking
२. नाम / निर्जीव / अमूर्त / बोध

अर्थ : लाक्षणिक अर्थाने ठेच.

उदाहरणे : तिच्या वागण्यामुळे माझ्या अहंकाराला ठेच लागली.

समानार्थी : आघात, झटका, ठेच, ठोकर

ठेस का लाक्षणिक प्रयोग।

उसके व्यवहार से मेरी गरिमा को ठेस लगी।
आघात, चोट, झटका, ठसका, ठेस, धक्का

A figurative injury (to your feelings or pride).

He feared that mentioning it might reopen the wound.
Deep in her breast lives the silent wound.
The right reader of a good poem can tell the moment it strikes him that he has taken an immortal wound--that he will never get over it.
wound
३. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : एका वस्तूचा दुसर्‍या वस्तूवर झालेला हलका आघात.

उदाहरणे : फोड फुटण्यासाठी अगदी लहानसा धक्काही पुरेसा असतो.

समानार्थी : ठोकर

हल्का धक्का या आघात।

फफोले को फोड़ने के लिए जरा सी ठेस पर्याप्त होगी।
ठेस

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

धक्का व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dhakkaa samanarthi shabd in Marathi.