पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दूध शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दूध   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू
    नाम / रूप / द्रव

अर्थ : नवजात बाळांच्या पोषणासाठी सस्तन प्राण्यांच्या मादीपासून उत्पन्न होणारा पांढरा द्रव.

उदाहरणे : बाळाकरिता दूध म्हणजे संपूर्ण जेवण.

समानार्थी : क्षीर, दुग्ध, पय

वह सफेद तरल पदार्थ जो स्तनपायी जीवों की मादा के स्तनों से निकलता है।

बच्चों के लिए माँ का दूध सर्वोत्तम आहार है।
अवदोह, क्षीर, छीर, दुग्ध, दूध, पय, पुंसवन, सोमज

A white nutritious liquid secreted by mammals and used as food by human beings.

milk
२. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य

अर्थ : नारळ इत्यादीकांच्या चवांतून निघणारा पांढरा रस.

उदाहरणे : नारळाच्या दूधात रातांबा घालून उकळव.

३. नाम / रूप / द्रव

अर्थ : वृक्ष, वनस्पती इत्यादीकांतून निघणारा पांढरा द्रव.

उदाहरणे : रुईच्या झाडातून निघणारे दूध औषधी असते.

समानार्थी : चीक, दुग्ध

पेड़-पौधों की पत्तियों और डंठलों का वह सफेद रस जो उन्हें तोड़ने पर निकलता है।

तोड़े हुए पत्तों से दूध निकल रहा था।
क्षीर, दुग्ध, दूध

A milky exudate from certain plants that coagulates on exposure to air.

latex
४. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / रूप / द्रव

अर्थ : धान्याच्या कोवळ्या कणसातील दाण्यातून निधणारा पांढरा रस.

उदाहरणे : कच्या कणसाच्या दाण्याला दाबल्यावर त्यातून दूध निघते.

अनाज के हरे या कच्चे बीजों का रस जो सफेद होता है।

कच्चे मक्के, गेहूँ आदि को दबाने पर उनमें से दूध निकलता है।
दुग्ध, दूध, दूधा

Any of several nutritive milklike liquids.

milk

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

दूध व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. doodh samanarthi shabd in Marathi.