अर्थ : धार्मिक श्रद्धेने वा दयेने एखाद्याला निरपेक्ष बुद्धीने काही देऊन टाकणे.
उदाहरणे :
रामने मंदिराच्या उभारणीसाठी दहा हजार रुपये दान केले
समानार्थी : देणगी
दान व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. daan samanarthi shabd in Marathi.