अर्थ : शिक्षा म्हणून घेतलेला पैसा.
उदाहरणे :
विनातिकीट प्रवास करणार्याला पाचशे रुपये दंड होईल
अर्थ : एखाद्याचे नुकसान केल्याबद्दल त्याला द्यावयाचा मोबदला.
उदाहरणे :
काच फोडल्याबद्दल त्याला नुकसानभरपाई द्यावी लागली.
ग्रंथालयाचे पुस्तक माझ्याकडून हरवल्याने मला भूर्दंड भरावा लागेल.
समानार्थी : जुर्माना, नुकसानभरपाई, भूर्दंड
अर्थ : कोपरापासून वरचा हाताचा भाग.
उदाहरणे :
व्यायामाने त्याचे दंड चांगलेच बळकट झाले.
अर्थ : एक राक्षस.
उदाहरणे :
दंड हा सुमालीचा पुत्र होता.
अर्थ : एखादा अपराध, चूक केल्यावर दंडाच्या स्वरूपात दिले जाणारे पैसे.
उदाहरणे :
त्याने दंड द्यायला तयार नाही.
समानार्थी : अर्थदंड
दंड व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dand samanarthi shabd in Marathi.