अर्थ : दंड धारण करणारा संन्यासी.
उदाहरणे :
गावच्या देवळात एक दंडी उतरला आहे
अर्थ : धृतराष्ट्राचा एक पुत्र.
उदाहरणे :
दंडीचे वर्णन पुराणांत आढळते.
दंडी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dandee samanarthi shabd in Marathi.