पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील थरकाप शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

थरकाप   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : भीतीमुळे शरीराला सुटणारा कंप.

उदाहरणे : अपघाताचे दृश्य पाहून माझा थरकाप उडला.

डर या भय से एकबारगी काँप उठने की क्रिया।

उसे दहल से बचाने के सारे उपाय असफल रहे।
दहल

A shaky motion.

The shaking of his fingers as he lit his pipe.
palpitation, quiver, quivering, shakiness, shaking, trembling, vibration

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

थरकाप व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tharkaap samanarthi shabd in Marathi.