पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तुषार शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तुषार   नाम

अर्थ : वार्‍याने उडणारे पाण्याचे बारीक कण.

उदाहरणे : धबधब्याच्या शेजारून जाताना आमच्यावर तुषार उडत होते

२. नाम / भाग

अर्थ : पाण्याचा थेंब.

उदाहरणे : पानावर पसरलेले जलकण सूर्यप्रकाशात मोत्यासारखे चमकत होते.

समानार्थी : जलकण

पानी की बूँद।

पद्म-पत्र पर छिटके जलकण सूर्य-प्रकाश में मोती से चमक रहे हैं।
अपसार, अफशाँ, अफशान, अफ़शाँ, अफ़शान, जलकण, शीकर, सीकर

A small indefinite quantity (especially of a liquid).

He had a drop too much to drink.
A drop of each sample was analyzed.
There is not a drop of pity in that man.
Years afterward, they would pay the blood-money, driblet by driblet.
drib, driblet, drop
३. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : वरून पडणार्‍या पाण्याचे खूप छोटे छोटे ठिबके.

उदाहरणे : शिडकावा होत आहे.

समानार्थी : शिंतोडा, शिंपण, शिडकावा

ऊपर से गिरनेवाले जल के बहुत छोटे छींटे।

फुहार पड़ रही है।
अवश्याय, झींसी, झीसी, धूलिका, फुहार, शीकर, सीकर

A light shower that falls in some locations and not others nearby.

scattering, sprinkle, sprinkling

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

तुषार व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tushaar samanarthi shabd in Marathi.