अर्थ : विश्वाची मूळ चेतना.
उदाहरणे :
सांख्यमतानुसार पंचवीस तत्त्वे मानली गेली आहेत.
समानार्थी : मूलतत्त्व
अर्थ : पंचमहाभूतांपैकी प्रत्येक.
उदाहरणे :
आपले शरीर पाच तत्त्वांपासून बनले आहे.
अर्थ : आत्म्याचे मूल स्वरूप.
उदाहरणे :
द्वैत मतानुसार शरीराचे तत्त्व ब्रह्माहून वेगळे आहे.
तत्त्व व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tattva samanarthi shabd in Marathi.