सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ठरावीक कार्यपद्धती.
उदाहरणे : प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगवेगळी असते.
समानार्थी : ढब, तंत्र, तर्हा, धाटणी, पद्धत, पद्धती, रीत, रीतभात, शैली, सरणी
काम आदि करने की बँधी हुई शैली।
A way of doing something, especially a systematic way. Implies an orderly logical arrangement (usually in steps).
अर्थ : वाईट नाद किंवा वर्तन.
उदाहरणे : तुझे हे ढंग चालवून घेतले जाणार नाहीत
अर्थ : चित्र काढण्याची, एखादे विशिष्ट स्थान अथवा परंपरा ह्यांची शैली.
उदाहरणे : हे राजस्थानी वळण सुंदर आहे.
समानार्थी : ढब, वळण, शैली, हात
चित्र अंकित करने की किसी विशेष स्थान या परम्परा की शैली।
स्थापित करा
ढंग व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dhang samanarthi shabd in Marathi.