पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील डौर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

डौर   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : अंगात बंडीच्या वर घालायाचा बंदाचा घेरदार, मनुष्याच्या उंचीच्या मानाने उंच असलेला कपडा.

उदाहरणे : अंगरख्याच्या खाली सदरा घातला जातो

समानार्थी : अंगरखा, आंगरखा, आंगराखा

कोट जैसा घुटने तक का एक पहनावा।

पुराने समय में लोग अँगरखा पहनते थे।
अँगरखा, अंगरखा, अंगा, झँगुला
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : आत खडे असल्यामुळे खुळ खुळ वाजणारे मुलांचे एक खेळणे.

उदाहरणे : खुळखुळा हाती देताच बाळ रडायचे थांबले

समानार्थी : खुळखुळा

बच्चों का वह खिलौना जिसे हिलाने से झुनझुन शब्द निकलता है।

वह झुनझुना बजाकर बच्चे का मन बहला रही है।
खुनखना, खुनखुना, घुनघुना, झुनझुना, झुनझुनियाँ

A baby's toy that makes percussive noises when shaken.

rattle
३. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : मध्ये बारीक व दोन्हीकडच्या रूंद तोंडाशी चामडे बसवलेले एक चर्मवाद्य.

उदाहरणे : दरवेशी डमरू वाजवत आला

समानार्थी : डमरू

चमड़ा मढ़ा हुआ एक छोटा बाजा जो बीच में पतला और दोनों सिरों पर मोटा होता है।

मदारी डमरू बजा रहा था।
डमरू, सूत्रकोण

A musical percussion instrument. Usually consists of a hollow cylinder with a membrane stretched across each end.

drum, membranophone, tympan

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

डौर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. daur samanarthi shabd in Marathi.