अर्थ : कुजण्यास, सडण्यास आरंभ होणे.
उदाहरणे :
पेटीतला एक आंबा लागला की सगळेच लागतात
समानार्थी : लागणे
अर्थ : डाग पडणे.
उदाहरणे :
शाई सांडल्याने त्याचा सदरा डागाळला.
डागाळणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. daagaalne samanarthi shabd in Marathi.