पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील झाक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

झाक   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त

अर्थ : एखाद्या गोष्टीच्या गुणधर्माचा अंश.

उदाहरणे : त्याने पिवळसर छटा असलेला अंगरखा घातला होता
त्याच्या बोलण्यात उपरोधाची छटा होती

समानार्थी : छटा

किसी वस्तु आदि के गुणधर्म का अंश।

मध्यप्रदेश के सागर खेल परिसर में रविवार को विभिन्न प्रदेशों की लोक कलाओं की झलक देखने को मिली।
छटा, झलक

A brief or incomplete view.

From the window he could catch a glimpse of the lake.
glimpse
२. नाम / निर्जीव / अमूर्त / जाणीव

अर्थ : खूप पुसटसा रंग अथवा अस्तित्व.

उदाहरणे : तिच्या कवितेत अस्तित्ववादाची झाक आहे.

समानार्थी : छटा

बहुत हल्का मेल या रंगत।

उसकी कविता में छायावाद का पुट है।
अभास, आभा, आभास, झलक, पुट, प्रतीति, भान

An outward or token appearance or form that is deliberately misleading.

He hoped his claims would have a semblance of authenticity.
He tried to give his falsehood the gloss of moral sanction.
The situation soon took on a different color.
color, colour, gloss, semblance

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

झाक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jhaak samanarthi shabd in Marathi.