सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : सरीसृप वर्गातील एक लांब आकाराचा, सरपटणारा प्राणी.
उदाहरणे : प्राचीन लोकसमूहात सर्प हे एक देवक मानले जात असे.
समानार्थी : अही, उरग, व्याल, सर्प, साप
सरीसृप वर्ग का एक रेंगने वाला पतला और लंबा जीव जिसकी कई जातियाँ पायी जाती हैं।
Limbless scaly elongate reptile. Some are venomous.
अर्थ : चार पायांचा जनावर.
उदाहरणे : गाय,बैल हे पाळीव पशू आहेत.
समानार्थी : जितराप, जित्राब, पशू, प्राणी
चार पैरों से चलने वाला दुमदार जंतु।
An animal especially a mammal having four limbs specialized for walking.
स्थापित करा
जनावर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. janaavar samanarthi shabd in Marathi.