सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : लाकडी बैठक असलेली मोठ्या तोंडाची बंदूक.
उदाहरणे : तो लढाईत जंज्याळ घेऊन हत्तीवर बसला होता
समानार्थी : जेजाल
पुराने ढंग की एक प्रकार की बड़ी पलीतेदार बंदूक।
अर्थ : चवड्या तोंडाची तोप.
उदाहरणे : त्याने जंजाळाने शत्रुवर जंजालाने मारा केला.
समानार्थी : जंजाल
चौड़े मुँह की एक प्रकार की तोप।
जंज्याळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. janjyaal samanarthi shabd in Marathi.