पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील छंद शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

छंद   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : काचेच्या बांगडीवर रंगीबेरंगी लाखेची नक्षी केलेली बांगडी.

उदाहरणे : कासारणीने सुंदर छंद आणले होते.

२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : नक्षीदार, चांदीच्या जाड सुताचे पैंजण.

उदाहरणे : सोनाराकडे छंद करायला टाकले आहेत.

३. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : वर्ण, मात्रा इत्यादी वृत्तानुसार काव्याची केलेली रचना.

उदाहरणे : छंदाचा अभ्यास छंदशास्त्रात केला जातो.

वर्ण, मात्रा आदि की गिनती से होने वाली पद्यों की वाक्य रचना।

दोहा, सोरठा, चौपाई आदि छंद के प्रकार हैं।
छंद, छन्द

(prosody) a system of versification.

poetic rhythm, prosody, rhythmic pattern

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

छंद व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chhand samanarthi shabd in Marathi.