पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील छंदोभंग शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

छंदोभंग   नाम

१. नाम / अवस्था

अर्थ : वृत्तरचनेचा नियम न पाळण्याची चूक.

उदाहरणे : ह्या कवितेतील छंदोभंग कर्णकटू आहेत.

छंद रचना का एक दोष।

छंदोभंग वर्ण आदि की गणना या लघु गुरु आदि नियमाभाव के कारण होता है।
छंदोभंग

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

छंदोभंग व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chhandobhang samanarthi shabd in Marathi.