पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील छंदःशास्त्र शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / ज्ञानशाखा / भाषा

अर्थ : पद्यरचनेचे नियम सांगणारे शास्त्र.

उदाहरणे : भारतात छंदःशास्त्राची परंपरा फार प्राचीन आहे.

वह शास्त्र जिसमें छंद के बारे में जानकारी दी जाती हो।

वह छंदशास्त्र का अध्ययन कर रहा है।
छंदशास्त्र, पिंगल, पिङ्गल
२. नाम / ज्ञानशाखा / कला

अर्थ : वृत्तरचनेचे नियम स्पष्ट करून सांगणारे शास्त्र.

उदाहरणे : छंदोरचना हा माधवराव पटवर्धनांचा छंदःशास्त्रावरचा ग्रंथ आहे.

समानार्थी : छंदशास्त्र

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

छंदःशास्त्र व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chhandahshaastra samanarthi shabd in Marathi.