पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चोर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चोर   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : दुसर्‍याची वस्तू त्याच्या नकळत जबरदस्तीने लुबाडणारा माणूस.

उदाहरणे : लोकांनी चोराला पकडून पिटले

समानार्थी : चोरटा

A criminal who takes property belonging to someone else with the intention of keeping it or selling it.

stealer, thief

चोर   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : चोरी करणारा अथवा लुटणारा.

उदाहरणे : लुटारू व्यक्तींपासून सावध राहायला हवे.

समानार्थी : लुटारू

चोरी करने वाला या छीनने वाला।

अपहार व्यक्तियों से सतर्क रहना आवश्यक है।
अपहार

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

चोर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chor samanarthi shabd in Marathi.