सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : अतिशय कंजूष व्यक्ती.
उदाहरणे : तो चिकटा काय आज काहीही खर्च करणार नाही.
समानार्थी : कद्रू, कवडीचुंबक, कृपण, चिक्कू, चुंबक, दामचुंबक, मख्खीचूस
अर्थ : जवळ पैसा असूनही तो खर्च करण्याची ज्याची इच्छा नाही असा.
उदाहरणे : आपल्या कंजूस स्वभावामुळे तो औषधपाण्यावरही खर्च करत नसे
समानार्थी : अवेच, कंजूष, कंजूस, कद्रू, कवडीचुंबक, कृपण, चिक्कू
जो धन का भोग या व्यय न करे और न ही किसी को दे।
Unwilling to part with money.
अर्थ : चिकटपणा असलेला.
उदाहरणे : भातात पाणी जास्त झाल्यामुळे भात चिकट झाला होता
समानार्थी : चिकचिकित, चिकचिकीत, लसदार
जिसमें चिपकने या चिपकाने का गुण हो या जिसमें लस हो।
Having the sticky properties of an adhesive.
अर्थ : अतिशय कंजूष असलेला.
उदाहरणे : धनीराम शेटजी चिकट माणूस आहे, तो एकही पैसा खर्च करायला तयार होत नाही.
जो बहुत ही कंजूस हो।
(used of persons or behavior) characterized by or indicative of lack of generosity.
अर्थ : तेल तसेच घाणीने मळलेला आणि चिपचिपित.
उदाहरणे : बरेच दिवस न धुता वापरलेले कपडे चिकट होतात.
तेल तथा मैल से गंदा और चिपचिपा।
स्थापित करा
चिकट व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chikat samanarthi shabd in Marathi.