पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चक्री शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चक्री   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : कडबोळ्याच्या आकाराचा, पेटवले असता ठिणग्या ढाळत भुईवर भिगरीसारखे गरगर फिरणारा एक फटाका.

उदाहरणे : मुले भुईचक्र लावून त्याभोवती नाचत होती.

समानार्थी : चकरी, भुईचक्र

एक तरह का पटाखा जो किसी सतह पर गोल-गोल घूमता है।

वह चकरी चला रहा है।
चकरी, चक्री, चरखी, चर्खी, जमीन चक्कर

A circular firework that spins round and round emitting colored fire.

catherine wheel, pinwheel
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : जुगार खेळण्याचे चक्रीसारखे उपकरण.

उदाहरणे : त्याने चक्रीवर आपले पैसे लावले.

जुआ खेलने का एक गोलाकार खेल उपस्कर जिसपर अलग-अलग कई खाने बने होते हैं और यह अपने अक्ष पर गोलाई में घूमता है।

जुआरी चरखी में बने खानों पर बाजी लगाते हैं।
चकरी, चक्री, चरखी, चर्खी

Game equipment consisting of a wheel with slots that is used for gambling. The wheel rotates horizontally and players bet on which slot the roulette ball will stop in.

roulette wheel, wheel

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

चक्री व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chakree samanarthi shabd in Marathi.