अर्थ : लहान घंटा.
उदाहरणे :
पूजा करताना तो घंटी वाजवतो.
अर्थ : ज्यातून विशिष्ट आवाज निघतो ते साधन.
उदाहरणे :
माझ्या सायकलीला घंडी बसवायची आहे.
तिच्या सायकलची घंटी सारखी किण किण करीत होती.
अर्थ : घंटी वाजल्याने होणारा आवाज.
उदाहरणे :
गाडी येण्याची पहिली घंटी झाल्यावर खिडकी उघडली गेली.
घंटी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ghantee samanarthi shabd in Marathi.