अर्थ : मनोरंजनासाठी,स्पर्धा किंवा व्यायामाचा भाग म्हणून केली जाणारी क्रिया.
उदाहरणे :
यमुनेच्या तीरावर गोपाळांचा खेळ रंगला होता
समानार्थी : क्रीडा
अर्थ : नाटकाचे प्रत्येक सादरीकरण.
उदाहरणे :
नटसम्राटचा कालचा प्रयोग चांगलाच रंगला.
समानार्थी : प्रयोग
अर्थ : खेळाचे प्रदर्शन.
उदाहरणे :
खेळची वेळ बदलली.
अर्थ : मनोरंजनासाठी असलेली वस्तू इत्यादी जे खेळण्यासाठी वापरले जाते.
उदाहरणे :
माझ्या संगणकात बरेच खेळ आहेत.
समानार्थी : गेम
खेळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. khel samanarthi shabd in Marathi.