अर्थ : ज्याच्या प्रामाणिकपणावर भरवसा ठेवता येईल अशी व्यक्ती.
उदाहरणे :
कलियुगात विश्वासपात्र व्यक्ती मिळणे फार अवघड आहे.
समानार्थी : ईमानदार, प्रामाणिक, विश्वसनीय, विश्वासपात्र, विश्वासार्ह, विश्वासू, सचोटीचा
अर्थ : ज्याच्या प्रामाणिकपणावर भरवसा ठेवता येईल असा.
उदाहरणे :
कलियुगात विश्वसनीय व्यक्ती मिळणे फार अवघड आहे.
समानार्थी : प्रामाणिक, विश्वसनीय, विश्वासपात्र, विश्वासार्ह, विश्वासू, सचोटीचा
खात्रीलायक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. khaatreelaayak samanarthi shabd in Marathi.