अर्थ : चिकटलेली गोष्ट वा एखाद्या गोष्टीचा अंश घासून तुकडे पाडत सुटा करणे.
उदाहरणे :
दुधाचे पातेले चमच्याने खरवडले.
समानार्थी : खरडणे
अर्थ : जिने पदार्थ खरडून काढतात ती वस्तू.
उदाहरणे :
त्याने खरवडण्याने सर्व खरवड काढली.
खरवडणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kharavdane samanarthi shabd in Marathi.