अर्थ : काळा-पांढरा रंग असलेला, दयाळ पक्षाप्रमाणे दिसणारा, आकाराने मोठा आणि ठळक पांढरी असलेला एक पक्षी.
उदाहरणे :
अबलख धोबी आसाम सोडून भारतात सगळीकडे आढळतो.
समानार्थी : अबलख धोबी, खंजरीट, तबी, वरटी पाखरू
खंजन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. khanjan samanarthi shabd in Marathi.