सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : यदुवंशीय वसुदेवाचा पुत्र जो विष्णूच्या दशावतारांपैकी आठवा अवतार आहे.
उदाहरणे : महाभारताच्या युद्धात श्रीकृष्ण अर्जुनाचा सारथी होता
समानार्थी : अच्युत, केशव, गोपाल, गोपाळ, गोविंद, देवकीपुत्र, माधव, श्याम, श्रीकृष्ण
यदुवंशी वसुदेव के पुत्र जो विष्णु के मुख्य अवतारों में से एक हैं।
8th and most important avatar of Vishnu. Incarnated as a handsome young man playing a flute.
अर्थ : काजळाच्या रंगासारख्या रंगाचा.
उदाहरणे : कोकीळ काळ्या रंगाचा असतो.
समानार्थी : काळा
काजल या कोयले के रंग का।
स्थापित करा
कृष्ण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. krishn samanarthi shabd in Marathi.