अर्थ : रागाने दात खाणे.
उदाहरणे :
रामू दात खात बाहेर गेला.
समानार्थी : किरकीटणे, किरकीटी करणे, दात खाणे, दात चावणे
अर्थ : पदार्थातील बारीक रेती, दगड इत्यादी दाताखाली सापडल्याने कचकच असा शब्द होणे.
उदाहरणे :
शिरा का कचकचत आहे.
कचकचणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kachakchane samanarthi shabd in Marathi.