अर्थ : अवकाशातील ग्रहगोलांचा ठरावीक मंडलाकार मार्ग.
उदाहरणे :
उपग्रह आपल्या कक्षेत स्थिरावला.
अर्थ : चंद्र, सूर्य इत्यादी अवकाशातील ग्रह इतर ग्रहांभोवती ज्या मार्गाने फिरतात तो मार्ग.
उदाहरणे :
ग्रह व उपग्रह यांच्या कक्षा दीर्घवर्तुळाकृती असतात.
अर्थ : एखादे मानलेले क्षेत्र ज्यात एखादी संस्था किंवा व्यक्ती कार्यरत असते किंवा त्या व्यक्तीचे कार्यक्षेत्र तेवढ्यापुरतेच असते.
उदाहरणे :
ही गोष्ट कायद्याच्या कक्षेच्या बाहेर आहे.
समानार्थी : क्षेत्र
कक्षा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kakshaa samanarthi shabd in Marathi.