सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : काही करण्यासाठी स्वतःला पूर्णपणे तयार करणे.
उदाहरणे : भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी मी कंबर कसली आहे.
समानार्थी : पक्का इरादा करणे
कुछ करने के लिए स्वयं को पूरी तरह से तैयार करना।
कंबर कसणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kambar kasne samanarthi shabd in Marathi.