पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कंजार शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कंजार   नाम

१. नाम / समूह

अर्थ : शिंके करणारी, जोती-जुपण्या, पिछाड्या, म्होरक्या, दोऱ्या वळणारी एक जात.

उदाहरणे : जिप्सीप्रमाणे कंजर जात एक भटकी जात आहे.

समानार्थी : कंजर जात, कंजर जाती, कंजारी

एक जाति।

कंजड़ जाति के लोग रस्सी, धातु के सामान आदि बनाकर बेचते हैं।
कंजड़, कंजड़ जाति, कंजर

(Hinduism) a Hindu caste or distinctive social group of which there are thousands throughout India. A special characteristic is often the exclusive occupation of its male members (such as barber or potter).

jati
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : कंजर जातीतली व्यक्ती.

उदाहरणे : कंजर गावोगावी फिरून रश्श्या विकत असतो.

समानार्थी : कंजर

कंजड़ जाति का सदस्य।

कंजड़ गाँव-गाँव घूमकर रस्सी बेच रहा है।
कंजड़, कंजर

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

कंजार व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kanjaar samanarthi shabd in Marathi.