पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील औदासीन्य शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

औदासीन्य   नाम

१. नाम / अवस्था / मानसिक अवस्था

अर्थ : निराश किंवा खिन्न असण्याची अवस्था किंवा भाव.

उदाहरणे : त्याच्या चेहर्‍यावर औदासीन्य पसरले होते

समानार्थी : उदासी, उदासीनता, उदासीनपणा, खिन्नता, विषण्णता

Emotions experienced when not in a state of well-being.

sadness, unhappiness
२. नाम / अवस्था / मानसिक अवस्था

अर्थ : दखल न घेण्याची अवस्था किंवा भाव.

उदाहरणे : मराठी भाषेविषयीचे औदासीन्य लवकर दूर झाले पाहिजे.

समानार्थी : अलिप्तपण, निष्काळजीपणा, बेफिकीरी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

औदासीन्य व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. audaaseeny samanarthi shabd in Marathi.