अर्थ : एक धान्य.
उदाहरणे :
ओटचे दाणे भरडा करून जनावरास खाऊ घालतात.
अर्थ : वर्षायू तृण.
उदाहरणे :
ओट हे पाश्चात्या देशांतून भारतात आणले गेलेले पीक आहे.
ओट व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ot samanarthi shabd in Marathi.