अर्थ : ऐकणे शक्य होणे.
उदाहरणे :
कुणाचे बरे झालेले त्यांना कसे ऐकवेल?
अर्थ : ऐकेल असे करणे.
उदाहरणे :
त्याने मला गाणे ऐकवले.
अर्थ : ऐकविण्याचे काम दुसर्याकडून करून घेणे.
उदाहरणे :
त्याने आपल्या लहान भावाकडून गाणे ऐकविले.
समानार्थी : ऐकविणे
ऐकवणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aikvane samanarthi shabd in Marathi.