सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : न थांबता.
उदाहरणे : दोन तासांपासून सतत पाऊस पडतो आहे. सूर्याभोवती पृथ्वीचे परिभ्रमण सतत चालले आहे.
समानार्थी : अखंड, अनवरत, अविरत, निरंतर, संतत, सतत, सलग, सारखा
बिना विराम के या बिना रुके या बिना क्रम-भंग के।
अर्थ : मूळ रुपासारखे नवे रूप असलेला.
उदाहरणे : हे दोन्ही खेळणे एकसमान आहेत
समानार्थी : एकसमान, तंतोतंत, समरूप, हुबेहूब
जो किसी का प्रतिरूप हो या जो रूप, आकार आदि में एक जैसा हो।
अर्थ : ज्यात बदल होत नाही असा.
उदाहरणे : ह्या पदार्थाला सारख्या तपमानावर अर्धातास ठेव.
समानार्थी : सतत, सारखा
जिसमें बदलाव या उतार-चढ़ाव न हो या एक ही स्थिति में रहनेवाला।
अर्थ : रूपाने सारखा.
उदाहरणे : ही दोन खेळणी एकसारखी दिसतात.
समानार्थी : एकरूप, समरूप, समान, सारखा
जो देखने में एक जैसे हों।
Having the same or similar characteristics.
स्थापित करा
एकसारखा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ekasaarkhaa samanarthi shabd in Marathi.