पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उक्ती शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

उक्ती   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : बोललेली गोष्ट.

उदाहरणे : आपले आईवडील व गुरू यांची उक्ती कधीही विसरू नये.

समानार्थी : उद्गार, कथन, बोल, बोलणे, म्हणणे, वचन

किसी की कही हुई ऐसी अनोखी या महत्व की बात जिसका कहीं उल्लेख या चर्चा की जाय।

अपने गुरु के बारे में उसकी उक्ति सुनकर हम सब हैरान हो गये।
पिता का कहा मानो।
अभिलाप, अभिहिति, आख्याति, उकत, उकति, उकुति, उक्ति, उगत, उगार, उग्गार, उद्गार, कथन, कलाम, कहा, गदि, बतिया, बात, बोल, वचन, वाद

Something spoken.

He could hear them uttering merry speeches.
speech
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / संप्रेषण

अर्थ : विनोदपर किंवा बोधपर सूत्रवचन.

उदाहरणे : आधी कष्ट मग फळ कष्टाचे नाही ते निष्फळ हे एक सुभाषित आहे

समानार्थी : बोधवचन, सुभाषित

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

उक्ती व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. uktee samanarthi shabd in Marathi.