सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : उत्तर पूर्व यामधील दिशा.
उदाहरणे : ईशान्येचा आधिपती शिव आहे
समानार्थी : ईशान्य दिशा
उत्तर और पूर्व के बीच की उपदिशा या कोण।
The compass point midway between north and east. At 45 degrees.
अर्थ : उत्तर-पूर्वेचा किंवा उत्तर-पूर्वाशी संबंधित.
उदाहरणे : भारताच्या ईशान्य क्षेत्रात कडाक्याची थंडी पडली आहे.
उत्तर-पूर्व का या उत्तर-पूर्व से संबंधित।
स्थापित करा
ईशान्य व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. eeshaany samanarthi shabd in Marathi.